नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्या सर्वांना उपयोगी ठरेल असा हा " Cursive Handwriting Improvement "अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. कोणतेच हस्ताक्षर हे चांगले किंवा वाईट नसते. हस्ताक्षर नेहमीच सुवाच्य किंवा असुवाच्य असू शकत. असं म्हंटल जात , आपलं हस्ताक्षर हे आपल्या व्यक्तीमत्वाला प्रतिबिंबित करत असते. आपले हस्ताक्षर आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणायला हरकत नाही. चला तर आपलं हस्ताक्षर अधिक सूंदर आणि सुवाच्य बनवूयात. Age Group - 7 to 14 Years Date - 21 June 2021 To 1 July 2021 Time - 5 PM To 6 PM |
आवश्यक साहीत्य :-
- Four line notebook
- Pen or pencil
- Single line notebook at end of session
या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
|
या कार्सचे फायदे
|
TrainerMrs. Rujuta Swaroop Vaidya
Qualification -
|
या ऑनलाईन कोर्सचे सर्व सेशन्स ZOOM MEETING च्या माध्यमातून होतील. त्याचे रेकॉर्डींग नेटभेटच्या अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन मध्ये किंवा या आमच्या वेबसाईट मध्ये पाहता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर याबद्दल माहिती ईमेल द्वारे पाठविण्यात येईल.
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !